
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Maharashtra Nagar Parishad Election Results: थेट नगराध्यक्ष निवड आणि सभागृहातील बहुमत यातील तफावतीमुळे नगर परिषदांमध्ये राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता. वाचा ठराव मंजुरी आणि अविश्वास ठरावाचे गणित. ...

क्रिकेट :'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकार
पाकिस्तानने ५० षटकांत ८ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. भारताचा डाव २६.२ षटकांत १५६ धावांवर गारद झाला. ...

महाराष्ट्र :‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Maharashtra Local Body Election Results News in Marathi: BJP ठरला सर्वात मोठा पक्ष; शिंदेसेना दुसऱ्या तर अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर; काँग्रेसने बूज राखली ...

महाराष्ट्र :पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
Maharashtra Nagar Parishad Election Results news:भाजपला केवळ दोन ठिकाणी समाधान मानावे लागले. एक जागा शिंदेसेनेने तर एक भाजप बंडखोर अपक्षाने जिंकली. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. ...

महाराष्ट्र :महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Maharashtra Nagar Parishad Election Results news: महामुंबईतील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील १६ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाला. ...

राष्ट्रीय :रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
Indian Railway Fare Hike 2025 रेल्वे मंत्रालयाने मेल, एक्स्प्रेस आणि एसी कोचच्या भाड्यात १ ते २ पैसे प्रति किमी वाढ केली आहे. २६ डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होईल. पहा लोकल प्रवाशांवर काय परिणाम होणार? ...

राष्ट्रीय :दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही : सरसंघचालक मोहन भागवत
कोलकाता : दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे रा. स्व. संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज पसरले आहेत, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी ... ...

राष्ट्रीय :आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
MLA Salary in India : ओडिशात आमदारांच्या पगारात २००% वाढ झाल्याने वाद निर्माण झाला आहे. पाहा महाराष्ट्र, तेलंगणा आणि इतर राज्यांमधील आमदारांचा पगार आणि तिथले दरडोई उत्पन्न यांचा सविस्तर तक्ता. ...

तंत्रज्ञान :‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
एका क्लिकवर हॅकर्सचा तुमच्या अकाउंटवर ताबा; केंद्र सरकारचा ‘घोस्टपेयरिंग’बद्दल धोक्याचा इशारा; मेसेज, फोटो आणि व्हिडीओवर हॅकर्सची छुपी नजर ...

तंत्रज्ञान :२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
चेन्नई : इस्रो आगामी एलव्हीएम ३ एम ६ मोहिमेंतर्गत ब्लूबर्ड ब्लॉक-२ हा दूरसंचार क्षेत्रासाठीचा उपग्रह अंतराळात २४ डिसेंबरला प्रक्षेपित ... ...

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
अनेक उंच भागांत बर्फवृष्टी तर पठारावर पर्जन्यवृष्टी; उत्तर भारतही गारठला; अनेक राज्यांत शाळांना सुटी; धुक्याने जनजीवन विस्कळीत ...
